नवीन प्रवेश प्रक्रिया

 इ १ ली ते इ ४ थी साठी 

  • पुढील नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२३-२०२४ साठी प्रवेश प्रक्रिया एप्रिल २०२३ मध्ये होईल तपशील पुढीलप्रमाणे आहे . 
  • आपल्या पाल्याला शाळेत इ.१ ली ते ४ थी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक पालकांनी एप्रिल २०२३ पूर्वी प्रत्यक्ष शाळेत कचेरीत भेटून नाव नोंदणी करावी. 
  • न्या.रानडे बालक मंदिरातून इ.१ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना न्या.रानडे बालक मंदिराच्या माध्यमातून सविस्तर कळवण्यात येईल..