माजी विद्यार्थी मेळावा व विकास निधी - बॅच १९९१

💐💐 सोनाली ईनामदार - फडणीस 91 ची बॅच रू एक लक्ष दोन हजार बक्षीसासाठी ठेव रक्कम व रू एक लक्ष शतकोत्तर रौप्यमहोत्सवासाठी शाळेला देणगी असे रू दोन लक्ष दोन हजाराचे चेक शाळेला दिले. खूप खूप धन्यवाद 💐💐